घरगुती जिव्हाळ्याचा वाटला!


अवांतर: श्रावणात कोणाच्या घरी शुक्रवारी जिवती पूजन होतं का? मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. कोणी माहिती देईल का?