उघडयावर बसण्यास चाललाहा लोटा फुटण्याची भीती...
हा हा हा! मस्त! आवडले आपले विडंबन आम्हाला!
पण मला 'सांडण्याची' भीती वाटते बॉ! :)
सगळ्यांना "केश्या"वर शंकाविडंबने पडण्याची भीती
हे ही मस्तच!