या पाक-कृती मध्ये मिर्ची भुकटी व्यतिरिक्त काश्मिरी काय आहे? हिंग वापरायची काय गरज? त्या ऐवजी याच्या मसाल्यात बडीशेप वापरल्यास त्याला काश्मिरी स्वाद येइल असे मला वाटते. हवे तर एखाद्या काश्मिरी माणसाला विचारुन पहा! (मी विचारले आहे!)