गिळता येणारे मूग इथेच काय, जगाच्या पाठीवर कुठेही मिळतात.
बाकी बाजरीची भाकरी, तव्यावरचा झुणका आणि जोडीला ही चटणी (लसणाची असेल तर मस्तच) आणि कांदा असेल तर स्वर्ग इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे असे म्हणायला हरकत नसावी.
हॅम्लेट