कथा.

शेवट मात्र घाईगडबडीने आटोपला आहे, असे वाटले. तसेच ही कथा भेरू आणि तांबू ह्यांच्याच नजरेतून साकारली असती तर अजून मजा आली असती. भेरूला तुमचा खास तिरकस विनोद सहज शोभून दिसला असता, आणि तांबूचे खोल दुख: तिच्या कथनात आणता आले असते तर ते जास्त परिणामकारक झाले असते. पण जो आहे तोही एक सुंदर, अनोखा प्रयत्न. धन्यवाद.