कथेच्या प्रत्येक शब्दचित्रात पुरेपूर ठाशीवपणा आहे. शब्दांची निवड विलक्षण आकर्षक.
सारा बाजार डोळ्यासमोर उभा रहातो.
वातावरण निर्मिती, व्यक्तीरेखा यांना न्याय मिळाला आहे.
कांही ठिकाणी एकाच वाक्यात व्यक्तीचा इतिहास आणि भुगोल उभा केला आहे.
ही लघुकथाच आहे. फक्त समांतर रचनेमुळे नव्या धाटणीची झाली आहे.
प्रयोग यशस्वी झाला आहे असे निश्चितच म्हणता येईल.
कथा आवडली. कौतुकास्पद!!