लहानपणी आम्ही पण असेच काहितरी करीत असु हे आठवले
अमेरीकन डोलर इकोनोमी तसेच 1991 पासुनचा सगळा अर्धवट जागतिक प्रत्यक्षात अगतिक असा प्रवास आपल्या आयुष्यातुन खुप चांगल्या गोष्टी हिरावुन गेला आहे.
कधी वाटते पुर्वीची बारा बलुतेदार स्वयंपुर्ण अर्थव्यवस्था अधिक चांगली होती.
मान्य. त्या व्यवस्थेत लखपती करोडपती होता येत नसेल पण उपाशी आत्महत्या करण्याची वेळ येत नसे