साक्षींचा मूळ लेख नितांत सुंदर आहे. त्याचप्रमाणे आपले हे छोटेसे कथनही.

जुन्या आठवणी जागवणारा लेख व त्यासारखाच पेठकरांचा त्यांच्या गायीची आठवण काढणारा प्रतिसाद... आज (बऱ्याच दिवसांनी मनोगतावर) आतून हलवून टाकणारे, व म्हणूनच खूप आनंददायक असे वाचावयास मिळाले. धन्यवाद.