केळीच्या पानावरचा नेवैद्य पाहून मन तृप्त झाले. माझी आई  खसखस-खोबरं घालून चुरम्याचे लाडू करायची त्याची आठवण झाली.