चित्पावन म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण, म्हणजे कोब्रा, म्हणजे नाग असे चित्त यांना म्हणायचे आहे. हे असे उत्तम तिरके डोके चालणे हे तर चित्तमहाशयांचे वैशिष्ट्य. हा कमरेखालचा वार आहे असे मला तरी वाटत नाही...