नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीचा लेख वाचायला आवडला. समोर घडत असलेल्या घटनांचे दूर उभे राहून पाहिलेले आणि सांगितलेले इतिवृत्तच आहे.  पण आपण ते अशा प्रभावीपणे लिहिले आहे की लेख मनाला स्पर्शून जातो.