खरेच खूप मजेशीर, चकित करणारी, गमतीदार, रोचक अशी माहिती आहे. ती दिल्याबद्दल धन्यवाद.  

चकोर आणि चातक हे कविकल्पनेतलेच पक्षी आहेत अशी माझी समजून होती. पण हे खरेच असतात असे दिसते.  

१२.रक्तचंदनाचे झाड अल्ट्रा व्हॉयलेट (मराठी?) किरणांना शोषून घेतात तर कुसुमांची झाडं उष्णता.

कुसुमांचं झाड म्हणजे कसलं? (कुसुम म्हण्जे फूल असा अर्थ मला माहीत आहे.)