....उलट मला तर वाटते की, केवळ एक दिवसाच्या दहीहंडी ऐवजी दहीहंडी सप्ताह पाळावा. पहिले सहा दिवस कमी उंचीच्या प्रोत्साहनपर हंड्या लावाव्या आणि शेवटच्या दिवशी महाऱ्हंडी लावावी......

खरोखर एक खूप चांगली सूचना. असे दहिहंडी महोत्सव / स्पर्धा एरवीही व्हाव्यात. कबड्डी अथवा इतर महाराष्ट्रियन क्रीडाप्रकारांप्रमाणे या खेळालाही राज्यस्तरीय पातळी मिळावयास कांही हरकत नाही.