मध्ये ह्याच पद्धतीचे मानवी मनोरे तयार करण्याचा कास्टेला फेस्टिवल होतो.. स्पेनच्या पर्यटन आकर्षणात ह्या फेस्टिवल हे एक मुख्य आकर्षण आहे. त्याबद्दलची अधिक माहिती इथे वाचा.
त्या मानाने आपल्या कडे दहीहंडी खूपच दुर्लक्षीत आहे.. तिचे बाजारीकरण करणे मला तरी गैर वाटत नाही..हा गोविंदांची थोडी सुरक्षितता मात्र वाढवायला हवी असे वाटते.

काही दिवसापूर्वी आपल्या मुंबईतले काही गोविंदा स्पेनला मानवी मनोरे तयार करण्याच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी स्पेनला भेट देऊन आले. ही बातमी इथे वाचा

केशवसुमार