माझी आजी ९० वर्षाची झाली या जूनमधे.... अजून व्यवस्थित सकाळी निम्मा स्वयंपाक तीच करते....पत्ते वगैरे खेळते, टी व्ही वरील सर्व मालिका आवर्जून बघते. अजूनही ७५% केस काळे आहेत...सद्ध्या माझ्या धाकट्या मुलाचे करण्यात मश्गूल असते.