वाटले..ऍनिमल प्लॅनेट, नॅशनल गिओग्राफीक, डिस्कव्हरी या कुठल्याही वाहिन्यांवर असे काही बघण्यात आले नाही.. मेलेल्या हत्ती भोवती कळपातले हत्ती जमून शोक करतात.. क्वचित प्रसंगीतर अश्रू ही ढाळताना बघितले आहे.. पण ही माहिती नवीन आहे..
श्री. मारुती चितमपल्ली ह्यांची व्याख्यान शैली खिळवून टाकणारी आहे असे ऐकून आहे..सागरी प्राण्यांवर त्यांनी केलेल्या संशोधनाची माहिती ही मिळालीतर इथे द्या वाचायला नक्की आवडेल.
केशवसुमार..