एका चेतनेला जोड
दुज्या एका चैतन्याची
संसाराची सोनरेखा
पुढे पुढे रेखायची----- हे कडवे सर्वात छान
मुग्धाताई, तुमची नवी मंगलाष्टके (षटक) मला खूप आवडली.