कविता छानच आहे!

काही ओळी खूपच आवडल्या,
कधी अचानक मेघ येता
मनी येतसे पाऊस सजणी

प्रकाश  दिवे  अन् संथ धुके...
कुजुबते ती हलके हलके
ये ना प्रिया असा कोसळोनी.

मी आभाळाला चुम्बूनी घेतो
ती झुके धरेवर धुन्दावूनी...
  हे विशेष आवडले.

पण,
कविता एकंदर 'रॉ' वाटते...एखाद्या मुरलेल्या कवीची सफाई जाणवत नाही.