पाककृतीप्रमाणे आंबोळ्या करून. फार छान झाल्या. (एक छोटासा बदल म्हणजे लाल तिखटा ऐवजी लसणावरोबरच हिरव्या मिरच्या खसकटून घातल्या)फारा दिवसांपासून हवी असलेली पाककृती दिल्याबद्धल धन्यवाद.