रोहिणीताई,तोंडाला पाणी सुटलं.. कराड मध्ये बॉम्बे उपाहारगृहात अतिशय अप्रतिम आंबोळी मिळायची, फुटाण्याची चटणी आणि लोणी लावून..त्याची आठवण झाली..ह्या शनिवारीच प्रयोग करून बघतो..केशवसुमार