मिलिंदशेठ,अस निराश होऊ नका.. बहर येणार पुन्हा..किती दिवस असे रुसतील शब्द.. येतील परतून..आपण हा नवीन काव्यप्रकार ही उत्तम निभावला आहे..नेहमी प्रमाणे आमचा दुसरा प्रतिसाद शोधू नका..आमची ही अवस्था ह्या पनगळी गत झालीय ..केशवसुमार