कुठला आहे ते माहीत नाही पण भावना पोचल्या. 'पानगळ'चे डिक्शन काही आवडले नाही. निराशाच झाली. कदाचित तुम्हाला हीच भावना वाचकांपर्यंत पोचवायची असावी. असो. मिलिंदराव, 'पानगळ' होते अधीमधी. 'कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड?' असे समजून चालायचे.