वाद कुठे ? इथे तर चर्चा चालू आहे मनोगतावर. माझ्या मते कुणीही संघटित होणे वाईट नाही. फक्त हेतू उदात्त असायला हवा. जगभरातले चित्पावन पुण्यात एकत्र येऊन कुणाला त्रास देतील, जाळपोळ करतील, रेल्वेबसअड्ड्यांवर धुमाकूळ घालतील, जनजीवन विस्कळी/ळित करतील अशी शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र आले तरी काही धोका नाही.
टिप: मी 'चित्त' बहुतांश 'पावन' आहे.
शंका: चित्पावन बरोबर की चित्तपावन. माझ्यामते चित्पावन.