'आज असा मला वर द्या.....' हे शीर्षक वाचून एखाद्या विवाहोत्सुक युवतीने लिहिलेली ही कविता असावी असे वाटले आणि कविता उघडली.  कविता एकंदर छान आहे. कवीला हवी ती 'विजयलक्ष्मी' मिळो अशी शुभेच्छा व्यक्त करतो.