अनुताई, केशवसुमार आणि प्रियाली ह्यांच्याशी सहमत.
मंजुषा, तुम्ही दिलेली माहिती रोचक, मजेदार अशीच आहे. साहित्यिक म्हणून चित्तमपल्ली ह्यांची आम्हा सर्वांनी दखल घेतली आता न्याशनल जिओग्राफिकनेही चित्तमपल्ली ह्यांची दखल घ्यायला हवी.