अगदी वऱ्हाडी नसली तरी 'चमचमीत' पाककृती दिवाळी अंकात दिली आहे.
एखादी पाककृती जमावी लागते तशीच, 'बैठक' ही जमवावी लागते. पाककृती वाचून समाधान मानण्यापेक्षा श्रावण संपल्या - संपल्या कुठेतरी 'बैठक' जमवून 'पाककृतीचा' प्रत्यक्ष आस्वाद घेण्यात खरी गंमत आहे. What Say.....?