समान व्यसनेशु शीलेशु सख्यम् (की असेच काहीतरी संस्कृत वचन आहे.)
बर्डस् ऑफ सेम फिदर्स फ्लॉक टुगेदर(की असेच काहीतरी इंग्रजी वचन आहे.)
जिथे सवयी, प्रथा, परंपरा, आवडी, निवडी, भाषा, वृत्ती जुळतात तिथेच मैत्री होते. दोन मित्रांनी का भेटू नये? कायस्थांची संमेलने होतात, पाठारे प्रभूंच्या शोभायात्रा निघतात, मालवणी उत्सव साजरे होतात, गोवेकर कार्निव्हल काढतात, मराठा संघ स्थापन होतात.......... मग चित्पावनांनी काय कोणाचे घोडे मारले आहे?
जागतिक चित्पावन महासम्मेलनास आमच्या महा शुभेच्छा....!