अल्बट्रॉस नावाचा पक्षी उडत असतानाही झोप काढू शकतो .
जंगली कुत्र्यांना सर्व प्राणी घाबरतात. अगदी वाघ सींह सुद्धा. जंगली कुत्रे फक्त माणसांना घाबरतात.
जंगली कुत्र्यांना घाबरून माकडे उंच झाडांच्या फांद्यावर चढून बसतात. अशा वेळी कुत्र्यांचा कळप झाडाभोवती जोरजोरात गोल-गोल चकरा मारतो. स्वसंरक्षणासाठी त्यांच्यावर नजर ठेवून असणाऱ्या माकडाना मान गोल-गोल फिरवून शेवटी चक्कर येते आणि ते झाडावरून खाली पडतात. आणि कुत्र्यांना सहज शिकार मिळते.