मिलिंद,

आधी हुंकारही शब्दरूप होई
आता शब्दांतही अर्थ आढळेना.... सुंदर.

हे माझ्याही अनुभवाचे बोल (तुम्ही शब्दरूपात मांडले)आहेत.

'तावांची पानगळ' हे शब्दप्रयोजनही विशेष आवडलं.

- कुमार