श्री प्रभाकर पेठकर व हेमंत पाटील प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
श्री अरूण वडुलेकर, तुम्ही आंबोळी केलीत सुद्धा! धन्यवाद!
केशवसुमार,
कराड मध्ये बॉम्बे उपाहारगृहात अतिशय अप्रतिम आंबोळी मिळायची, फुटाण्याची चटणी आणि लोणी लावून..त्याची आठवण झाली.. ह्या शनिवारीच प्रयोग करून बघतो..
उपहारगृहात आंबोळी मिळते! हे पहिल्यांदाच वाचले. छान वाटले. प्रयोग करून पहाच. खास कोकणी पदार्थ आहे त्यामुळे आवडेलच तुम्हाला. धन्यवाद.
रोहिणी