सगळ्यानी लेख वाचून प्रतिक्रिया आवर्जून कळवल्याबद्दल आभार. हा "लांब सप्ताहान्त" (  मला लाँग विकएंड म्हणायचं आहे ) असल्याने मी लास वेगासला पर्यटनाला गेलो होतो, त्यामुळे हा प्रतिसाद आणि पुढिल लेख किंचित उशीरा.

अंजू,
मीही 'लेस्टरशायर'बद्दल ऐकलं आहे. बघु तिथला मुक्काम पोस्ट भारत कधी बघायला मिळतोय ते. पण त्या आधी तिथल्या तुमच्या आठवणी वाचायला नक्की आवडतील.

प्रियाली,
मी इथलं वर्णन करण्याचा हा प्रयत्न केला. मला वैयक्तीकदृष्ट्या मतं आहेत (बऱ्याच अंशी तुमच्याशी सहमत असलेली); पण या लेखात मी जसं आहे तसं (ऍज इज) वर्णन करायचा प्रयत्न केला होता. कोणत्याही मतप्रदर्शनाचा हेतू नव्हता.

राजगुडे,
कसं ओळखलत हो तुम्ही  कधी कधी होतं असं... पण तरीही मनातलं सगळं लिहिण्याचा प्रयत्न असतो.

बाकी सगळ्याचे मनापासून धन्यवाद