सर्वच ध्रुवीय अस्वले (पोलर बेअर) डावखुरी असतात.
तरसाच्या (हाईना) पिल्लांना जन्मत:च नखे व दात असतात व त्याचा उपयोग ते इतर पिलांना मारून वरचढ होण्यासाठी करतात.
सर्वात धक्कादायक म्हणजे शार्क मादीच्या पोटात असलेल्या अनेक पिल्लांमधले एखादेच वरचढ होते व जन्माला येण्यापूर्वी पोटातच त्याने आपल्या बांधवांचा बळी घेतलेला असतो.
सौजन्य: ऍनिमल प्लॅनेट