माझ्या माहितीप्रमाणे चित्पावन बरोबर आहे. चितेतून पावन झालेले ते चित्पावन अशी काहीशी व्युत्पत्ती आहे असे ऐकले आहे. त्याचा चित्त शब्दाशी काही संबंध नाही.