कल्पना नाही. पण चितेतून पावन झालेले म्हणजे काय? ह्यामागे काही गोष्ट आहे का? पावन होणे म्हणजे पवित्र होणे. चित्पवनांनी अशी काही अग्निपरीक्षा दिली होती की काय? उत्तर जाणण्यास उत्सूक आहे.