सुरेख लेखन. एखाद्या चित्रपटातील दृश्य गोठवून ती फ्रेम वेगवेगळ्या कोनातून आणि फ्लॅशबॅकसारखी पाहिली तर जसे वाटेल तसे चित्रदर्शी वर्णन.