दिल्ली मध्ये स्मार्ट कार्ड सारख्या गोष्टीचा वापर होतो. तसाच वापर करायला हवा. प्रवाशांनी सुट्टे पैसे ठेवले तर बरेच.

परिवहन मंडळाने अश्या घटनांचा अधून मधून आढावा घेतला पाहिजे आणि तंटामुक्त बस अशी संकल्पना राबवली पाहिजे.