गाढवाचे पाय? जरा आपल्या नावाकडे बघून तरी बोला.
जरा खचाखच गर्दी असलेल्या बसमध्ये पुढच्या दारापासून मागे आणि परत तसेच दोन वेळा करून दाखवा. व्यवसायाचे स्वरूप माणसाला कधी कधी तसा बनवते. मग शेवटी प्रत्येकाच्या स्वभावाचा भागही असतोच.
त्यांचे किचकट हिशेब, कुणाला किती सुटे द्यायचे, कुठे उतरवायचे लाख ताप असतात हो डोक्याला.
तसे वाहकांचे चालकांचे अधूनमधून सौजन्यसप्ताह होतच असतात की...प्रवाशांचे कुठे होतात?
आपल्याला जायच्या ठिकाणाची माहिती आणि खिशात पुरेसे सुटे पैसे घेतले की प्रवासातले वाहकाशी संबंधित वाद टाळता येतिल. सर्वच लोकांनी आपल्याशी मृदू आवाजात बोलावेसे वाटत असेल तर आपणही बदलायला नको का?