दुव्याबद्दल धन्यवाद.लेखातील माहितीप्रमाणे प्रस्तावित संकेतस्थळ रिलायंसचे आहे आणि www.bigflicks.com हे ही रिलायंसचेच आहे.
आता बघुया किती सिनेमा पाहू शकतो तिथे. सध्यातरी माझ्याकडे ब्रॉडबँड नाही, आल्यावर नक्कीच प्रयत्न करेन.