मला फार आवडला हा अनुभव. सात वर्षापूर्वी आमचा मुलगा प्रथम अमेरिकेत गेला त्या दिवसांची आठवण आली. अनेक शुभेच्छा.