हैदराबादेत कांही बसमध्ये स्त्री-कंडक्टर असतात. त्यामुळे आपोआपच कंडक्टरशी वादावादी, आरडाओरडा, मारामारी या गोष्टी टळतात. पुरुष कंडक्टर असलेल्या बसपेक्षा  थोडी जास्त शिस्त गर्दी असूनही अशा बसमध्ये दिसते.
हाच प्रयोग मुंबई - पुण्यात वा इतरत्र करून पहायला हरकत नाही.