मला वाटतं आता कविता करताना सर्व कवी मनातल्या मनात वाचकांच्या प्रतिक्रियांपेक्षा 'हा केश्या माझ्या कवितेचे काय कडबोळे करेल' याचाच विचार करत असतील!!!!!!!!!!!!!