अशी रक्कम ठेवावी तिकीटाची, की सुटे पैसे हा प्रश्नच नाही झाला पाहीजे. तसेच विद्यार्थी व नेहमीचे प्रवास करणारे यांना मासीक पास. जेणे करून कमीतकंमी पैसे व्यवहार होईल.
बाकी कंडक्टरने खेकसले नाही पाहीजे तसेच कंडक्टरला त्रास देणे अजामीनपात्र गुन्हा.