"खरे तर मुंबईमध्ये बेस्टची जी बससेवा आहे त्याला तोड नाही"

१००% सहमत. पुणे, दिल्ली, कलकत्ता, गोवा आणि मुंबई या शहरांत मुंबईची बेस्ट बस खरोखरच बरीच वरचढ आहे. खासियत सांगायची झालीच तर आतापर्यंत न चुकता कंडक्टरने ऊरलेले सुटे पैसे परत दिले आहेत.

बसला दरवाज्यात लोंबकाळलेला शेवटचा प्रवासी जेमतेम सुरक्षित आहे पाहून बेल मारणे आणि आरश्यात पाहून बस सुरु करणे याचे कौशल्य (टीमवर्क) बेस्ट मधेच पहायला मिळेल.

मात्र प्रवाशांवर खेकसणे हा सर्वच कंडक्टरच्या ड्युटीचा एक भाग असावा इतपत सरावलेला झालाय