पिठलं भाकरी/ झुणका भाकरी, डाळवांगं भात

अवांतर : पोटपूजा नाही पण पाठपूजा करणारी एक जोडी आमच्या लहानपणी होती. ती म्हणजे धम्मकलाडू आणि चापटपोळी