चित्तरंजनशेठ,
आमच्या सारख्या वृत्ताशी एकमेकांना न छळण्याचा करार केलेल्या सुमारांच्या डोळ्यात हे अंजन आहे..
विनोद सोडा.. अतिशय उपयोगी माहिती येथे दिल्याबद्दल आपला आभारी आहे..

(वृत्तांध) केशवसुमार