नाचणीचे पिठ ताकात / दह्यात ४-६ तास भिजवुन  नंतर पाणी घालुन शिजवावे. आणि त्यात लसुन ठेचुन, जीरे घालवेत. थंड ज़ाल्यवर प्यावे