काही उपासाला प्राणीजन्य तूप चालते पण वनस्पतिजन्य तेल मात्र चालत नाही हे काय गौडबंगाल आहे? कोणी अधिक खुलासा करू शकेल?