फ़ारच छान, तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर इतक्या समर्थपणे काव्य करता की बस्स!!!! आणि मुख्य म्हणजे अलीकडे गद्य होऊ पहाणाऱ्या पद्यात तुमची 'संपूर्ण पद्य' रचना भावते.