१) आमरस (हापुस आंबा + पायरी मिक्स) पुरी (साजुक तुपात तळलेल्या पुऱ्या)
२) ओल्या नारळाची चटणी व साबुदाणे वडे
३) वरणफळे व तळण (तळलेले पापड, कुरडई, तळलेल्या भरल्या मिरच्या) व साजुक तूप
४) तांदुळाच्या ओल्या पापड्या व सायीचे आंबट दही
५) घावन घाटले
६) तांदुळाची गरम भाकरी व शेपूची पीठ पेरून भाजी