.....तू कालिंदीच्या जळातही दिसतोस..उठतात मनावर निळे निळेच तरंग !
.....ये, ये घनश्यामा, अता नको अवकाश... ये सार्थ कराया नाव तुझे श्रीरंग !